Skip to content
Childhood
Education
Literature
Awards
Honors
Gallery
Get in Touch
Menu
Childhood
Education
Literature
Awards
Honors
Gallery
Get in Touch
पुरस्कार
Awards
कै. वि. सी गुर्जर पुरस्कार - (कोंकण मराठी साहित्य परिषद - काठ पुस्तकासाठी ) रत्नागिरी १९९८
प्रेरणा उत्कृष्ठ साहित्य निर्मिती पुरस्कार, पुणे, 1999
यशवंतराव चव्हाण पुरस्कार, पुणे, 2000
वि. द. घाटे पुरस्कार - महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, मोगऱ्याचा मांडव, ललितगद्यसाठी , कराड, 2000
कोंकण मराठी साहित्य पुरस्कार - अंतर्यामी कवितासंग्रहासाठी रत्नागिरी 2000
अखिल भारतीय कवयित्री संमेलन पुरस्कार - अंतर्यामी कवितासंग्रहासाठी - दिल्ली - 2001
स्वामी विवेकानंद वाचनालय पुरस्कार - मोगऱ्याचा मांडव, ललितगद्यसाठी - कोल्हापूर 2002
तुका म्हणे पुरस्कार, हिंदोळा साठी, बुलडाणा, - 2003
वा. अ. रेगे पुरस्कार - मुठीतले आकाश साठी , ठाणे 2005
भीमाबाई आंबेडकर पुरस्कार , सातारा, 2005
मधुकर केचे पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, मुठीतले आकाश साठी, नाशिक - 2005
शाहीर अनंत फंदी पुरस्कार, मुठीतले आकाश साठी संगमनेर - 2006
अनंत काणेकर पुरस्कार (कोंकण मराठी साहित्य परिषद - मुठीतले आकाश ) रत्नागिरी 2008
कवी कृ. ब. निकुंब पुरस्कार (वाङ्मय चर्चा मंडळ - पंख कवितासंग्रह ), बेळगाव, 2008
म. भि. चिटणीस पुरस्कार (मराठवाडा साहित्य परिषद) चांदणे निर्मळ शुभ्र आस्वादनपरग्रंथ औरंगाबाद 2008
इंदिरा संत पुरस्कार (आपटे वाचन मंदिर), दारातल्या रांगोळीचे रंग, कवितासंग्रह, इचलकरंजी - 2008
प्रल्हाद शांतवन रणदिवे काव्यपुरस्कार , पुणे, 2008
यशवंतराव चव्हाण काव्यपुरस्कार (ग्रामजागर साहित्य संमेलन) दारातल्या रांगोळीचे रंग, कवितासंग्रह, राजगुरूनगर - 2008
पु.ल. देशपांडे पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, चांदणे निर्मळ शुभ्र आस्वादनपरग्रंथ, रत्नागिरी - 2008
अभिरुची गौरवपुरस्कार मराठी वाङ्मय परिषद बडोदा, 2009
वाङ्मय सेवा प्रकाशन पुरस्कार, दारातल्या रांगोळीचे रंग, कवितासंग्रह, नाशिक, 2009
सुशील साहित्य पुरस्कार सोलापूर, 2009
प्रणव प्रतिष्ठान साहित्य पुरस्कार, मातीची हाक, श्रीपूर , सोलापूर, 2009
डी. पी . अँड्रयूज साहित्य पुरस्कार (ख्रिस्ती साहित्य प्रसारक), ज्ञानवृक्षाची पालवी आस्वादनपरग्रंथ, पुणे, 2010
प्रकाश किरण साहित्य पुरस्कार, धागा ललितगद्यसंग्रह, श्रीरामपूर, 2010
आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई विद्यापीठ, २००९-२०१०
चंद्रकुमार नलगे वाचनालय पुरस्कार, थुईथुई बालकवितासंग्रह , उजळाईवाडी २०१४
पार्वतीबाई आव्हाड , बालसाहित्य पुरस्कार (सानेगुरुजी विद्यामंदिर), थुईथुई बालकवितासंग्रह , मुंबई २०१४
डॉ. रमेश कुबल स्मृती पुरस्कार, लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी , वसई , २०१५
कवी केशवकुमार (प्र. के. अत्रे) पुरस्कार, माणूस उकरून काढावा लागतोय, कवितासंग्रह, पुणे, २०१६
श्रीमती सावित्रीबाई फुले, आदर्श शिक्षिका पुरस्कार, मुंबई विद्यापीठ, २०१५-२०१६
सुगावा पुरस्कार ('सुगावा' प्रकाशनातर्फे दिला जाणारा ) विचारवंत पुरस्कार, पुणे, २०१७
गार्डवेल साहित्य पुरस्कार, वसई, एप्रिल २०१९
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार. 'टिपंवणी' साठी. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा, कोल्हापूर सप्टेंबर २०२१
काव्ययोगिनी पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे, डिसेंबर, २०२१
महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) (अपारंपरिक ग्रंथ विभाग) - 'टिपंवणी' - आत्मकथनासाठी, २०२२
ना.धो.ताम्हनकर पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार दीपशिखा : सरोजिनी नायडू या चरित्रग्रंथासाठी - २०२२